
2022
Paperback
601-700 Pages
Invest Your Way to Financial Freedom - Guntavnuk (Marathi) + Just Keep Buying (Marathi) - Combo of 2 Books
Other Self-Help Books
N/A
2
Health, Family & Personal Development
Madhushree Publication
Marathi
India
Name : Invest Your Way to Financial Freedom - Guntavnuk (Marathi) + Just Keep Buying (Marathi) - Combo of 2 Books
Author : N/A
Book Format : Paperback
Genre : Health, Family & Personal Development
Language : Marathi
Pages : 601-700 Pages
Publish Year : 2022
Publisher : Madhushree Publication
Sub Genre : Other Self-Help Books
आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ तुमच्यासाठी पुढीलपैकी काहीही असू शकतो : आपल्याला हवं तसं आयुष्य जगणं, दुसऱ्या कोणीतरी आखलेल्या वेळापत्रकानुसार काम करावं न लागणं, पुन्हा कधीही पैशांची चिंता करावी न लागणं किंवा इतर एखादं स्वप्न पूर्ण करणं. मात्र, गुंतवणूक करणं हाच यांपैकी कुठलाही अर्थ प्रत्यक्षात उतरवण्याचा मार्ग असतो. या मुद्देसूद आणि सहज उपलब्ध असलेल्या पुस्तकातून बेन कार्ल्सन आणि रॉबिन पॉवेल तुम्हाला सुज्ञपणे केलेल्या बचतीच्या आणि थेट गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर कशी पावले टाकावीत, ते दाखवतात. हे पुस्तक झटपट श्रीमंत कसे व्हावे याविषयीचे नाही. मात्र, ते नक्कीच विश्वासार्हपणे श्रीमंत होण्याविषयीचे आहे. आर्थिक स्वातंत्र्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट बाळगून गुंतवणुकीच्या माध्यमातून संपत्तीची उभारणी करण्यासाठी शिस्त, त्याग आणि वेळ यांची गरज असते ; परंतु ते शक्य असतं आणि जवळजवळ प्रत्येक जणच ते करूही शकतो.पण त्यासाठी योग्य माहिती मिळणं अतिशय गरजेचं असतं.
"बचतीचा आणि गुंतवणुकीचा विषय सुरू झाला, की बहुतेकांचा गोंधळ उडतो. नक्की किती आणि कशी बचत करावी, गुंतवणूक नक्की कोठे करावी, यांसारखे प्रश्न त्यांना सतावत असतात.. दुर्दैवाने यासंबंधी दिला जाणारा सल्ला हा पूर्वग्रहदूषित आणि जुन्या समजुतींवर आधारित असतो. ‘जस्ट कीप बाईंग’ या पुस्तकात निक मॅग्गीली यांनी दिलेला सल्ला हा पूर्णपणे आकडेवारीवर आधारित शास्त्रोक्त सल्ला आहे. या पुस्तकात दिलेल्या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतः चा
गुंतवणुकीचा आराखडा तयार करू शकता आणि दीर्घकाळात संपत्ती निर्माण करू शकता. हे पुस्तक वाचल्यान
Country of Origin : India
More Information