
India
Name : Ratnapanchak : Bhaykatha Book (भयकथा) Narayan Dharap Marathi Book, कथासंग्रह पुस्तक, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Books in Marathi, मराठी पुस्तके
पंतांनी आसूड डाव्या हातात आवळून धरला,
उजवा हात टेबलाकडे नेला, टेबलावर बोटांनी
चाचपून ती लाकडी लांब टोकदार सुरी हातात घेतली.
ती सुरी त्यांनी हवेत उंच धरली आणि ओठांनी एक क्लिष्ट
(पण विलक्षण प्रत्ययकारी शक्तीने भरलेला)
शब्द उच्चारून शरीरातला सर्व जोर एकवटून
ती सुरी खाली जमिनीवर उसळणार्या, वळवळणार्या, बदलत्या, प्रवाही, भयानक आकाराच्या केंद्रात खुपसली.
Country of Origin : India
More Information