
India
Name : अभिनेत्री तेजश्री प्रधान | निवडक मुलाखती | TEJASHREE PRADHAN | NIVADAK MULAKHATI
नाटक, सिनेमा आणि मालिकांतून अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी साकारलेल्या जान्हवी, तन्वी, शुभ्रा या सर्वच भूमिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. जिचे एक हास्य सुद्धा आपल्याला तिच्या प्रेमात पाडते. अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या सुंदर सुंदर विचारांचे अनेक रिल्स, बाईट्स आपण सोशल मीडियावर नेहमीच पाहत असतो आणि अनेकांना ते आवडत असतात. कोणत्याही प्रकारचा गॉडफादर या इंडस्ट्रिजमध्ये नसतानाही प्रचंड मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. तेजश्री प्रधान यांचे हे पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही त्यांचे चाहते असायलाच पाहिजे अशी कोणतीच अट नाही. एक माणूस म्हणून जगण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन असेल तर जगणे अधिक सुसह्य होत असते. आयुष्याच्या प्रत्येक प्रॉब्लेमकडे "नो प्रॉब्लेम' म्हणून स्विकारण्याची शिकवण हे पुस्तक देते.
Country of Origin : India
More Information