
2024
Paperback
11-50 Pages
Arogyadayee Gavati Chaha
Kumudinee Ghule , Siddheshwar Ghule
10
NA
Health, Fitness & Nutrition
Saptarshee Prakashan
Marathi
India
Name : Arogyadayee Gavati Chaha
Author : Kumudinee Ghule , Siddheshwar Ghule
Book Format : Paperback
Genre : Health, Fitness & Nutrition
ISBN : NA
Language : Marathi
Pages : 11-50 Pages
Publish Year : 2024
Publisher : Saptarshee Prakashan
गवती चहा (Lemongrass) ही वनस्पती सुगंधी आणि औषधी वनस्पती म्हणून परिचित आहे. गवतीचहाच्या पानांपासून ऊर्ध्वपातन पद्धतीने तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. गवती चहाचा उपयोग अत्तर, साबण, डिटर्जंट, तेल, केसांचे लोशन, डोकेदुखीची औषधे आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी देखील सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.गवती चहा मध्ये अँटी बॅक्टेरीयल गुण असतात त्यामुळे सर्दी, कफ, खोकला या सारख्या समस्या कमी होतात. तसेच गवती चहा चा काढा घेतला तर आपल्या शरीरातील सर्व विषारी जंतू शरीराबाहेर फेकले जातात. आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम गवती चहा करतो आणि जीवन आरोग्यदायी करतो.
Country of Origin : India
More Information