
India
Name : Banaras Talkies Book in Marathi बनारस टॉकीज (अनुवादित मराठी कादंबरी) Translated Novel Literature Books मराठी Thriller Fiction पुस्तके
बनारस टॉकीज म्हणजे जणूकाही किश्शांचा भलामोठा खजिनाच होय.
- दै. भास्कर
‘काशी’ला समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे बनारस टॉकीज.
- आयबीएन लाइव्ह
कॉलेजच्या दिवसांतली मौजमस्ती आणि मित्र-मैत्रिणींसोबत जगलेल्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर ही कादंबरी नक्की वाचली पाहिजे.
- नवभारत टाइम्स
विद्यार्थीजीवनावर आधारित असलेली दर्जेदार पुस्तकं केवळ इंग्रजी भाषेतच लिहिली जाऊ शकतात हा गैरसमज बोकारोमध्ये जडणघडण झालेल्या युवा लेखकानं दूर केला आहे.
- प्रभात खबर
Country of Origin : India
More Information