
2024
301-400 Pages
Paperback
True Accounts Books
Corporate Idol Ratan Tata | Tata Eka Corporate Brand Chi Utkranti | TATA Brand | TATA Group | Tatayan | Bharat Ratna Ratan TATA | Saket Prakashan | Combo St of 02 Marathi Books
Morgen Witzel , Sudhir Sevekar
2
NA
Biographies
Saket Prakashan Pvt. Ltd. and Mehta Publishing House
1
Marathi
India
Name : Corporate Idol Ratan Tata | Tata Eka Corporate Brand Chi Utkranti | TATA Brand | TATA Group | Tatayan | Bharat Ratna Ratan TATA | Saket Prakashan | Combo St of 02 Marathi Books
Author : Morgen Witzel , Sudhir Sevekar
Book Format : Paperback
Edition : 1
Genre : Biographies
ISBN : NA
Language : Marathi
Pages : 301-400 Pages
Publish Year : 2024
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd. and Mehta Publishing House
Sub Genre : True Accounts Books
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाखाची जिसकावर्णन तयार करण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षात उतरविणारे रतन टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी आहे. रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकीर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र.
Country of Origin : India
More Information