
India
Name : Jhep Yashakale (Marathi) | झेप यशाकडे (मराठी)
ग्रामीण भागातील युवती डॉक्टर होते. प्रत्यक्ष अनुभवासाठी विविध हॉस्पिटलमध्ये काम करते. शेवटी आपल्या गावातल्या लोकांना सेवा मिळावी म्हणून गावी हॉस्पिटल उभारते. पुस्तकी ज्ञानाला व्यवहार ज्ञानाची जोड देते. अनेक अडचणींचे डोंगर पार करते व यशाची गुढी उभारते. हे पुस्तक यशस्वी डॉक्टर होण्यासाठी प्रेरणा देते. त्याचवेळी प्रत्येक माणसाला आशावादी व्हायला शिकवते. त्यामुळे यश प्राप्तीसाठी प्रत्येक माणसाला मार्ग दाखविणारे हे पुस्तक आहे.
Country of Origin : India
More Information