
India
Name : मेगा 24500 पोलीस भरती प्रश्नसंच - चौथी आवृत्ती (Mega 24500 Police Bharti Question Bank
मेगा 24500 पोलीस भरती प्रश्नसंच हे महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी सर्वात विश्वासार्ह व उपयुक्त प्रश्नसंच आहे. या पुस्तकात पोलीस भरती परीक्षेसाठी मागील काही वर्षांचे (2021, 2023 आणि 2024-25) सर्व प्रश्नपत्रिका व त्यांच्या सविस्तर स्पष्टीकरणांसह उत्तरे दिलेली आहेत.
मुख्य वैशिष्ट्ये :
• 24500 हून अधिक निवडक प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण
• पोलीस भरती, SRPF, IRB, चालक वाहतूक पोलीस, बँड्समन, जेल व कारागृह पोलीस, वनरक्षक, वनसेवक, तलाठी, लिपिक TCS/IBPS परीक्षांसाठी उपयुक्त
• विषयानुसार प्रश्न : गणित व बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, भूगोल, इतिहास, संविधान, पर्यावरण, विज्ञान, पुरस्कार, खेळ, राज्यशास्त्र इत्यादी
• नव्या अभ्यासक्रमानुसार अद्ययावत (UPDATE) केलेले प्रश्नसंच
• प्रत्येक वर्षाच्या पोलीस भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा समावेश
• अचूकता व परीक्षाभिमुख तयारीसाठी उत्तम पुस्तक
✅ अनुमानित प्रश्न कव्हरेज :
• वर्ष 2024-25 परीक्षा : 96 प्रश्न
• वर्ष 2023 परीक्षा : 98 प्रश्न
• वर्ष 2021 परीक्षा : 92 प्रश्न
• वर्ष 2018 परीक्षा : 98 प्रश्न
• वर्ष 2017 परीक्षा : 99 प्रश्न
लेखक : के. के. भुतेकर
प्रकाशक : नोवल पब्लिकेशन्स, छत्रपती संभाजीनगर
भाषा : मराठी
आवृत्ती : चौथी (नवीन अपडेटेड)
**उपयुक्तता
Country of Origin : India
More Information