
G. Francis Xavier, Anant Umrikar
Paperback
Mendu Kara Super Powerful: Boost Your Brain Memory Improvement Power Books In Marathi Booksuperpowerful Unlimited Best To Increase How To Develop Train And Use It Concentration
Health, Family & Personal Development
101-200 Pages
Paperback
Marathi
2017
Other Self-Help Books
9788177863604
G. Francis Xavier, Anant Umrikar
Saket Prakashan Pvt Ltd
1
Mendu Kara Super Powerful: Boost Your Brain Memory Improvement Power Books In Marathi Booksuperpowerful Unlimited Best To Increase How To Develop Train And Use It Concentration
India
Name : Mendu Kara Super Powerful: Boost Your Brain Memory Improvement Power Books In Marathi Booksuperpowerful Unlimited Best To Increase How To Develop Train And Use It Concentration
Author : G. Francis Xavier, Anant Umrikar
Book Format : Paperback
Genre : Health, Family & Personal Development
ISBN : 9788177863604
Language : Marathi
Pages : 101-200 Pages
Publish Year : 2017
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd
Sub Genre : Other Self-Help Books
मेंदूबद्दल आपले अनेक गैरसमज आहेत. आपल्याला हेही कधी माहीत नव्हतं की, शरीराप्रमाणे मेंदूलाही विशिष्ट व्यायामाची आहे. तेव्हा हे सारे गैरसमज दूर करून मेंदूच्या समक्षीकरणाकडे विशेष करून शाळा कॉलेजच्या युवकांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तर हे अधिकच आवश्यक आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्यांची प्रगती व्हावी असं मनापासून वाटतं त्या पालकांनाही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
स्मरणशक्तीत वाढ करून जीवनात यश आणि आनंद मिळवू इच्छिणार्या सर्वांसाठी हे पुस्तक एक मौल्यवान मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडील.
काहीतरी भव्यदिव्य, आगळं-वेगळं करून दाखवावं अशी तीक्र इच्छा तुम्हाला होते का? स्मरणशक्ती प्रचंड असावी, बुद्ध्यांक वाढावा, कल्पनाशक्ती आणि द्रष्टेपणा असावा, असं तुम्हाला वाटतं का? एक सुखी, ताणतणावरहित, रोमांचक जीवन जगावं असंही वाटतं का? आणि हे सारं असावं असं वाटत असेल तर तुम्हाला आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव असलेल्या मेंदूला पॉवरफुल करावं लागेल.
‘मेंदू करा सुपर ‘पॉवरफुल!’ हे पुस्तक तुम्हाला पौर्वात्य ज्ञावंतांनी आणि पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी आधुनिक संशोधनातून सिद्ध केलेल्या आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या या तंत्रांचा अवलंब करावा लागेल. हे तंत्र म्हणजे -
- सुयोग्य पोषक आहार
- मानसिक व शारिरीक व्यायाम
- योगा, प्राणायम आणि ध्यान
- कूट प्रश्न, कोडी, जादुई चौकटी आदींच्या माध्यमातून मेंदूची शक्ती वाढविणे.
हे पुस्तक सुखी, ताणतणावरहित, आनंदी जीवन जगू इच्छिणार्यांसाठी आहे.
Country of Origin : India
More Information