
2024
301-400 Pages
Paperback
Neeraj Chopra | Olympic Champion |Sanjay Dudhane| Marathi Version + Vijayache Manasshastra | Bhishmaraj Bam | Combo Pack of 02 Marathi Books
True Accounts Books
Bhishmaraj Bam and Sanjay Dushane
2
NA
Biographies
Sakal and Majestic Publishing House
2
Marathi
India
Name : Neeraj Chopra | Olympic Champion |Sanjay Dudhane| Marathi Version + Vijayache Manasshastra | Bhishmaraj Bam | Combo Pack of 02 Marathi Books
Author : Bhishmaraj Bam and Sanjay Dushane
Book Format : Paperback
Edition : 2
Genre : Biographies
ISBN : NA
Language : Marathi
Pages : 301-400 Pages
Publish Year : 2024
Publisher : Sakal and Majestic Publishing House
Sub Genre : True Accounts Books
७ ऑगस्ट २०२१... दिवस उजाडला आणि तो क्षण आला ! देशाचा लढवय्या खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दुसऱ्याच प्रयत्नात ८७.५८ मीटर इतक्या लांबवर भाला फेकला आणि सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले ! ऑलिम्पिकच्या मुख्य स्टेडियममध्ये — जिथे फक्त अॅथलेटिक्सचे खेळ होतात- १२५ वर्षांत प्रथमच तिरंगा फडकला आणि 'जन-गण-मन'ची धून निनादली. प्रा. संजय पांडुरंग दुधाणे यांनी नीरजच्या अभूतपूर्व कामगिरीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला अन् नीरजचे चरित्र शब्दबद्ध करण्याचा निश्चय केला. त्यातूनच साकारले प्रस्तुत पुस्तक, ‘ऑलिम्पिक चॅम्पियन : नीरज चोप्रा'. प्रा. दुधाणे यांनी नीरजची मेहनत आणि त्याच्या कारकीर्दीतील चढउतार किती जवळून पाहिले आहेत, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना प्रत्येक क्रीडाप्रेमीला यावा. एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिंपिक स्पर्धेतील पदकविजेता हा नीरजचा प्रवास कथन करणारे हे चरित्र केवळ क्रीडापटूंनाच नव्हे, तर सर्वच वाचकांना प्रेरणा देणारे ठरावे.
Country of Origin : India
More Information