
India
Name : पांडव राजकुमार अर्जुन | Arjun | Pandav Rajkumar | Marathi Mook Mahabharat | मराठी महाभारत कथा | मराठी पौराणिक कादंबरी Indian Mythology Book
भारतातल्या सर्वोत्तम नायकांच्या कथांमधील अर्जुन एक चिरंतन कथा आहे. ही उत्कट आणि मानुषी कथा , अर्जुनाचं प्रेम , मैत्रीभाव, महत्वकांक्षा , दुर्बलता आणि त्याच्याकडून झालेल्या चुका , त्याचा अकाली मृत्यू आणि पुनर्जीवन , अल्पकाळच नपुंसकत्व आणि त्याच्या मानवी मनाची सखोलता दर्शवते. ही यशोगाथा नाविन्यपूर्ण आधुनिक शैलीत सहजतेनं मांडली गेली आहे. महाभारताच्या अतिभव्य पडद्यावर साकारलेली अर्जुनाची ही कथा सामान्य वाचक तसेच अभिजनांना देखील खिळवून ठेवते.
Country of Origin : India
More Information