
India
Name : Satyam Shivam Sundaram | सत्यं शिवं सुंदरम् | तत्त्वज्ञ योगी स्वामी विवेकानंद यांचे स्फूर्तिदायक चरित्र | रविन्द्र भट | इंद्रायणी साहित्य | मराठी भाषा | २७५ पाने | उत्कृष्ठ छपाई
सधन, प्रतिष्ठित घराण्यात त्यांचा जन्म झाला. पण ऐहिकाविषयी त्यांना आस्था नव्हती; तर संन्यासी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. 'शिवभावे जीवसेवा' हा गुरुमंत्र त्यांनी प्रत्यक्षात आणला. 'रामकृष्ण मिशन'ची त्यांनी स्थापना केली. राष्ट्रभक्त तरुण निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. सत्य-शिव-सौंदर्य या त्रिसूत्रीचे सदैव जागरण करणारा माणूस घडवणे, हा त्यांचा ध्यास होता... खऱ्या अर्थाने वैश्विक गुरू होण्याचा त्यांचा हा प्रवास येथून सुरू झाला. तत्त्वज्ञ योगी स्वामी विवेकानंद यांचे स्फूर्तिदायक चरित्र !
Country of Origin : India
More Information