
Dr. Nitn Hande
Paperback
Scientist Khopadi: Belpasun Nobelparyant (Marathi)
201-300 Pages
2024
Paperback
Marathi
Science Fiction & Fantasy
New Era Publishing
9789394266780
Dr. Nitn Hande
2
Scientist Khopadi: Belpasun Nobelparyant (Marathi)
India
Name : Scientist Khopadi: Belpasun Nobelparyant (Marathi)
Author : Dr. Nitn Hande
Book Format : Paperback
Genre : Science Fiction & Fantasy
ISBN : 9789394266780
Language : Marathi
Pages : 201-300 Pages
Publish Year : 2024
Publisher : New Era Publishing
"सायंटिस्ट खोपडी” हे पुस्तकाचं नाव वाचून तुम्हाला कदाचित नवल वाटलं असेल. जेव्हा आपण शाळेमध्ये शिकत असती तेव्हा वर्गामध्ये अशी एकदोनच मुलं असतात, जी 'वैज्ञानिक प्रकल्प तयार करण्यामध्ये उत्साहानं भाग घेतात. बॅटरी, मोटर, वायर, कार्डबोर्डचे तुकडे आणि इतर कायकाय पार्ट जोडून नवलाईच्या वस्तू बनवतात. या वस्तू कशा तयार झाल्या हे ज्यांना समजत नाही, ते या हुशार मुलांना "सायंटिस्ट खोपडी" असं चिडवतात. मात्र या सायंटिस्ट खोपडी असलेल्या मुलांनी विशेष काही केलेलं नसतं; विज्ञानाचे बेसिक फडे वापरून आणि त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन त्यांनी या वस्तू बनवलेल्या असतात. मुळात सायंटिस्ट खोपडी असं निसर्गानं काही बनवलेलं नसतं. व्यक्तीची जडणघडण, तिचं भवताल, तिला उपलब्ध संधी आणि संधी उपलब्ध नसेल तर ती मिळवण्यासाठी संघर्ष करायची तिची तयारी यातून तिचं व्यक्तिमत्त्व साकार होत असतं. पुढच्या पिढीला असा संघर्ष करायची प्रेरणा मिळावी आणि त्यातून नवीन सायंटिस्ट खोपड्या तयार व्हाव्यात यासाठी हे पुस्तक आपल्यासमोर सादर करत आहे.
Country of Origin : India
More Information