
India
Name : ShivShambhu (Marathi) | शिवशंभू (मराठी)
"शिवशंभू - गाथा शिवरायांच्या छाव्याची
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची, बुद्धिमत्तेची आणि त्यागाची प्रेरणादायी सत्य कहाणी आता तुमच्या समोर येणे सहज शक्य आहे !
""शिवशंभू"" पुस्तक वाचून जाणून घ्या हिंदवी स्वराज्यासाठी लढलेल्या या महान योद्ध्याचा अद्वितीय इतिहास.
पुस्तक आता संपूर्ण भारतात विक्रीसाठी उपलब्ध !
ऐतिहासिक संदर्भांसह प्रभावी लिखाण व प्रभावी चित्रे "
Country of Origin : India
More Information