
India
Name : Shree Sant Gadgemaharaj श्री संत गाडगे महाराज Saint Gadge Baba गाडगे बाबा Books Maharaj Biography Book in Marathi, चरित्र मराठी पुस्तक, Gadgebaba Charitra, गाडगेबाबा पुस्तके, Shri
श्री संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील अलौकिक विभूतिमत्त्व होते. सामान्य कुळात जन्मलेल्या या पुरुषाने आपल्या अनुभूतीतून अंत : करणाची केवढी उंची गाठली हे पाहिले म्हणजे अंत:करण आश्चर्यमूढ होते. त्यांचे सर्व कर्तृत्व त्यांच्या जीवनातून साकारलेले आहे. गाडगेबाबांचा आदर्श आजच्या स्वार्थाने बरबटलेल्या समाजाला उत्तम मार्गदर्शक असे आहे. इतके त्यागमय, नि:स्वार्थ, सेवाभावी जीवन सापडणे दुर्मिळ अशा या अलौकिक महापुरुषाच्या जीवनाने वाचकांच्या मनात नवीन प्रेरणा उत्पन्न होईल व आपले एक जीवन उत्पन्न करण्याची स्फूर्ती त्यांना मिळेल, हाच चरित्रग्रंथाचा मुख्य हेतू आहे.
Country of Origin : India
More Information
Helpful (0)