
2023
Paperback
601-700 Pages
The Almanack of Naval Ravikant (Marathi) + Guntavnukiche Smart Vyvasthapan (Marathi) - Combo of 2 Books
Other Self-Help Books
CA Abhijeet Kolapkar , Uday Kulkarni
2
N/A
Health, Family & Personal Development
Madhushree Publication & Indus Source
Marathi
India
Name : The Almanack of Naval Ravikant (Marathi) + Guntavnukiche Smart Vyvasthapan (Marathi) - Combo of 2 Books
Author : CA Abhijeet Kolapkar , Uday Kulkarni
Book Format : Paperback
Genre : Health, Family & Personal Development
ISBN : N/A
Language : Marathi
Pages : 601-700 Pages
Publish Year : 2023
Publisher : Madhushree Publication & Indus Source
Sub Genre : Other Self-Help Books
गुंतवणूक या विषयाची माहिती घेणे टाळले तर त्यामुळे आपलेच दोन प्रकारे होत असते. एक, जास्त लाभ देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक न करता इतर साधनांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे मिळणारा तुटपुंजा लाभ, मोठ्या लाभापासून वंचित राहणे हा व दुसरा गुंतवणुकीबाबत माहिती नसल्याने कोणीतरी सांगितलं आहे म्हणून चुकीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून स्वत : चे नुकसान करून घेणे. ऑनलाइन किंवा एसएमएस इत्यादी मार्गाने फसवणुकीचे प्रकार वाढत चाललेले आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अशी फसवणूक होऊ नये यासाठी कसे सावध राहावे याबाबतही लेख आहे. पुस्तकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे गुंतवणुकीसंबंधीचे पुस्तक असूनही त्यात अर्थव्यवस्थेसंबंधी एक लेख शेवटी दिलेला आहे, त्याचे कारण अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या गुंतवणुकीचा आता निकटचा संबंध असतो. या पुस्तकाचा उपयोग तरुण, मध्यमवयीन, निवृत्त, वयस्कर सर्वच लोकांना होईल असा विश्वास आहे. आजची नियोजकपूर्वक, विचारपूर्वक योग्य गुंतवणूक घडवेल तुमच्या पुढील पिढीचे भविष्य व तुम्हाला मदत करेल तुमच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी. --- उदय कुलकर्णी
- आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. - ‘अर्थसाक्षर व्हा !’ एकूण ६ भागांमध्ये विभागण्यात आले आहे. १. ओळख अर्थसाक्षरतेची २. आर्थिक नियोजन ३. विमा व कर्ज व्यवस्थापन ४. गुंतवणूक नियोजन ५. शेअर्स व म्युच्युअल फंड ६. आर्थिक फसवणुकींपासून सावधान ! - तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून व
Country of Origin : India
More Information