
2021
Paperback
201-300 Pages
Other Self-Help Books
Eric Jorgenson andTim Ferriss &Seema Bhanu
2
9789391629007
Health, Family & Personal Development
Madhushree Publication
Marathi
India
Name : The Almanack of Naval Ravikant (Marathi)
Author : Eric Jorgenson andTim Ferriss &Seema Bhanu
Book Format : Paperback
Genre : Health, Family & Personal Development
ISBN : 9789391629007
Language : Marathi
Pages : 201-300 Pages
Publish Year : 2021
Publisher : Madhushree Publication
Sub Genre : Other Self-Help Books
"श्रीमंत होणे हा काही फक्त नशिबाचा भाग नाही,तसेच आनंदी असणे हे काही जन्मजात स्वभाववैशिष्ट्य म्हणता येणार नाही.
या गोष्टींचा आकांक्षा करणे हे कल्पनेपलीकडील वाटू शकते, पण खरे तर संपत्ती मिळवणे आणि आनंद राहणे हि कौशल्य आहेत, जी आपण थोड्या प्रयत्नाने प्राप्त करू शकतो.
काय आहेत हि कौशल्य आणि आपण ती कशी मिळवू शकतो? त्यासाठीचे प्रयत्न करताना कुठली तत्वे पाळायला हवीत? आपला होणार विकास किंवा आपल्यातील बदल दिसतो कसा? हे या पुस्तकातून उलगडते.
नवल रविकांत हे उद्योजक, तत्वज्ञ आणि गुंतवणूकदार आहेत. संपत्ती आणि टिकून राहणार आनंद मिळवण्याच्या त्याच्या युक्तींना जगाला मोहित केले आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी मिळवलेले अनुभव आणि शाहनपण हे त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि थेट मुलाखतीतून त्यांनी मांडले आहे.अमुक गोष्टीसाठी नेमके काय करावे किंवा कशा पायऱ्या पार कराव्यात असे काहीच हे पुस्तक सांगत नाही. तर नवल तर नवल यांच्या स्वतःच्या शब्दातू, आनंदी आणि संपन्न आयुष्याकडे अशी वाटचाल करावी हे तुम्हीच शिकता."
Country of Origin : India
More Information
Helpful (0)