
2011
Paperback
201-300 Pages
Science Fiction And Fantasy Novel
Richard Dawkins & Dr. Shantanu Abhyankar
2
97881947298851
Literature & Fiction
Madhushree Publication
Marathi
India
Name : The Magic of Reality - Jadui Vastav (Marathi)
Author : Richard Dawkins & Dr. Shantanu Abhyankar
Book Format : Paperback
Genre : Literature & Fiction
ISBN : 97881947298851
Language : Marathi
Pages : 201-300 Pages
Publish Year : 2011
Publisher : Madhushree Publication
Sub Genre : Science Fiction And Fantasy Novel
जादूचे रूप अनेक. प्राचीन इजिप्ततमधले लोक समजत की रात्र होते ती नट देवतेने सूर्यबिंब गिळल्यामुळे व्हायकिंग जमत संजयची की इंद्रधनुष्य म्हणजे स्वरागलोकीच्या देवतांचा भूलोकी उतरण्याचा पूल. ह्या कथा जादुई सुरस आणि कचमत्कारिक खास. पण आणखीही आगळीवेगळी जादू आहे .ह्या प्रश्नाच्या खऱ्याखुऱ्या उत्तरांच्या पोटात दडलेली विस्मयकारी वास्तवाची जादू. विज्ञान पेश करते ते हे जादुई वास्तव
या पुस्तकात काळअंतराळ आणि उत्क्रांतीची स्फुर्तीप्रद उकल आहे आणि कल्पनेत करायचे रम्य प्रयोग आहेत. निसर्गातील घटितांचा प्रचंड पट तिथे मांडला आहे. हे वैष्णव बनलाय तरी कशाचं विश्वाच वय किती त्सुनामी का उठतात पहिला माणूस आला कुठून अशा प्रश्नांची हि रोमांचक शोधगता.या थरारक शोधात विविध विज्ञनशखांतून दुवे सांधले जातात आणि वाचकही शास्त्रज्ञाच्या धर्तीवर विहार करू लागतात.
इथे रिचर्ड डॉकिन्स आपल्या शैलीदार भाषेत निसर्ग विस्मय उलगडत जातो. लहान थोर सर्वांनाचयेणाऱ्या पिढ्यांपिढ्यांना हा शोध रोचक रंजक आणि ज्ञानमय वाटेल हे निश्चित.
Country of Origin : India
More Information