
2021
Paperback
201-300 Pages
Other Self-Help Books
Mark Manson and Shraddha Bhovad
2
9788193561188
Health, Family & Personal Development
Madhushree Publication
Marathi
India
Name : The Subtle Art of Not Giving a F*ck {marathi}
Author : Mark Manson and Shraddha Bhovad
Book Format : Paperback
Genre : Health, Family & Personal Development
ISBN : 9788193561188
Language : Marathi
Pages : 201-300 Pages
Publish Year : 2021
Publisher : Madhushree Publication
Sub Genre : Other Self-Help Books
"मार्क मत्न्सनचा ब्लॉग इल्या काही वर्षांमध्ये प्रसिद्धीच्या शिकारवर पोहोचला आहे.त्या ब्लॉगमध्ये त्याने आपल्या स्वतःबद्धल आणि आपल्या आजूबाजूच्या जगाबद्धल ज्या अवास्तव अपेक्षा असतात, त्या खरंच किती अवास्तव असतात हे त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे हेच नुस्खे आणि तंत्र आता त्याने पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहे.
मनुष्य आहे तर तो हुक करणार आणि त्याच्यात उणीव असणारच या पायावरच माणसांचा पूर्ण युक्तिवाद उभा आहे. तो म्हणतो , ""सगळेच खास कसे असणार? कोणी एक जिंकत असेल, तर हरणारही कोणीतरी असेलच ना? मला माहितीये, की हा विचार तुम्हाला आवडलेला नाही आणि त्यात तुमची चूक हि नाही."" म्यांसं आपल्याला आपल्या मर्यादा जाणून घ्यायला आणि त्या मान्य करण्याचा सल्ला देतो. त्यानेच तुमचं भलं होऊ शकेल असं तो म्हणतो. आपल्याला एकदा का आपल्या भीती, उणीव, दोष आणि अनिश्चितता यांना पार करून पुढे जात आलं, आपण यांच्यापासून पळ काढण्याचा किंवा त्यांना टाळण्याचा प्रयत्न थांबवला आणि आपण आपल्या आयुष्यातील कटू संत्यांना जिगरबाजपणे सामोरे जायला शिकलो, की आपल्यात आपोआप आयुष्य जगण्याचं बळ आणि आत्मविश्वास येतो.
आपल्याला एकच आयुषय मिळालं आहे, त्यामुळे आपल्याला झ्या गोष्टींनी फरक पडतो त्या गोष्टी कमीच ठेवायला शिकलं पाहिजे. आता त्या गोष्टी कोणत्या, याची निवड जाणीवपूर्वक आणि नीट विचार करून झाली पाहजे. माणसाच्या या जरा-इथे-समोर-बस-आणि-माझ्याकडे-बघ-मला-तुझ्याशी- बोलायचं पद्धतीच्या लिखाणात विस्मित करणारा अनेक घटना आहेत, अरे! हे काय! असं म्हणायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचं लिखा
Country of Origin : India
More Information