
2021
Paperback
101-200 Pages
Antiques & Collectables Books
Vividh Prantiya Masale (Marathi)
Manoj Acharya
2
9789385509506
Crafts,Hobbies & Home
Indus Source
Marathi
India
Name : Vividh Prantiya Masale (Marathi)
Author : Manoj Acharya
Book Format : Paperback
Genre : Crafts,Hobbies & Home
ISBN : 9789385509506
Language : Marathi
Pages : 101-200 Pages
Publish Year : 2021
Publisher : Indus Source
Sub Genre : Antiques & Collectables Books
"अति प्राचीन काळी भारतात मसाल्याच्या पदार्थाचा उपयोग औषधे, तेल, मलम तयार करण्यासाठी केला जात होता . इतकेच नाही तर, मद्याला स्वाद आणण्यासाठी, आंघोळीचे पाणी सुगंधीत करण्यासाठी, शरीरास लेपन करण्यासाठी , शिवाय धूप म्हणूनही मसाल्याच्या पदार्थाचा वापर केला जायचा. मात्र माणसाने मसाल्यांचा वापर खाद्यपदार्थात नेमका कधीपासून केला , याची ठोस माहिती उपलब्ध नाही. रामायणात देखील मसाल्यांचा उल्लेख आढळतो.
मुळत : मसाले हे वनस्पती उत्पादन या प्रकारात मोडतात. काही मसाले हे औषधी गुणाबरोबरच स्वयंपाकातील प्रमुख घटक मानले गेले आहेत. त्यांच्याशिवाय रोजचा स्वयंपाक होणे अशक्यच असते . केवळ भारतातच नव्हे तर, सम्पूर्ण जगात मसाला हा प्रकार खाण्याचे पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी उपयोगात आणला जातो. अर्थात प्रत्येक देशात त्या त्या वातावरणानुसार वेगवेगळे मसाले आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत . भारतातही प्रांतानुरूप मसाले आणि त्यांचे स्वयंपाकातील स्थान वेगवेगळे आहे. सदर पुस्तकात अनेक प्रांतातील गृहिणींशी बोलून विविध मसाल्याच्या कृती संकलित केल्या आहेत . त्याचा सर्वच गृहिणींना निश्चित उपयोग होईल."
Country of Origin : India
More Information